सुट्टीसाठी आलेला जवान विठ्ठल पगार यांचा ह्रद्याविकाराने मृत्यु

सुट्टीसाठी आलेला जवान विठ्ठल पगार यांचा ह्रद्याविकाराने मृत्यु
श्रीरामपुर बागलवाडी तालुका निफाड येथील जवीन विठ्ठल रतन पगार यांचे ह्रद्यविकाराने निधन झाले त्यांच्यावर दूपारी लष्कारी इतमामल अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या
त्याचा पच्यात वडील आई,वडील,पत्नी,भाऊ,असा परिवार आहे २२ मार्च २०१० मध्ये भारतीय सैन्यातील बॉबे सँपर या सेक्ट मध्ये विठ्ठल पगार भरती झाले होते पुणे येथे प्रशिक्षण कालावधी संपल्यावर उत्तर प्रदेश मधील मेरठ नागालेड दिल्ली आणि चारच दिवसांपुर्वी त्याची झाशी येथे बदली झाली होती बदली झाल्यानंतर चार दिवसांच्या सुट्टीवर येऊन पत्नी साक्षी यांना घेण्यासाठी घरी आले होते त्याच दिवशी सायंकाळी ८ वाजेच्या सूमारास भेंडाळी येथे आपल्या मित्रांसोबत असताना अचानक त्यांना छातीत दुखु लागल्याने त्यांना चांदोरी येथे हलविण्यात आले मात्र त्यांचा मृत्यु झाला निफाड येथील शासकीय रुग्यालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर बागलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.