हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार  हेमंत पाटील यांचा  277856 मतांनी विजय

 हिंगोली,दि.23
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 15-हिंगोली मतदार संघाचा निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला आहे.  या मतदासंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील हे 2लाख 77हजार 856 अशा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 5 लाख 86 हजार 312 मते मिळाली आहे.विशेष म्हणजे मागील निवडणूकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेले सुभाष वानखेडे हे काॕग्रेसचे उमेदवार म्हणून उभे टाकले त्यामुळे गद्दाराला धडा मतदारराजानी शिकवीला आहे.
         15-हिंगोली  लोकसभा मतदार संघातून एकुण 28 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. सदर उमेदवार  निहाय निकाल खालील प्रमाणे आहे.
अ.क्र.उमेदवारांचे नांव, पक्ष, मिळालेली मते
(1)डॉ. धनवे दत्ता मारोती, बहुजन समाज पार्टी 5550
(2)वानखेडे सुभाषराव बापुराव, इंडियन नॅशनल कॉंग्रेस 308456
(3)हेमंत पाटील, शिवसेना 586312(विजयी)
(4)अलताफ अहमद, इंडियन युनियन मुस्लीम लीग 6035
(5)असदखान महमदखान, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 1431
(6)उत्तम भगाजी कांबळे, प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी 3343
(7)उत्तम मारोती धाबे, अखंड हिंद पार्टी 3907
8)मोहन फत्तुसिंग राठोड, वंचित बहुजन आघाडी 174051
(9)वर्षा शिवाजीराव देवसरकर, बहुजन मुक्ती पार्टी 3011
(10)सुभाष नागोराव वानखेडे, हम भारतीय पार्टी 1384
(11)सुभाष परसराम वानखेडे, बहुजन महापार्टी 2375
(12)अ.कदीर मस्तान सय्यद, अपक्ष 1847
(13)कांबळे त्रिशला मिलिंद, अपक्ष 1661
(14)गजानन हरिभाऊ भालेराव, अपक्ष 1917
(15)जयवंता विश्वंभर वानोळे, अपक्ष 8122
(16)देवजी गंगाराम आसोले, अपक्ष 3031
(17)प्रकाश विठ्ठलराव घुन्नर, अपक्ष 1654
(18)मकबुल अहेमद अब्दूल हबीब, अपक्ष 2077
(19)ॲड. मारोतराव कान्होबाराव हुक्के, अपक्ष 3618
(20)वसंत किसन पाईकराव, अपक्ष 1025
(21)सुनिल दशरथ इंगोले, अपक्ष 827
(22)सुभाष काशिबा वानखेडे, अपक्ष 1300
(23)सुभाष मारोती वानखेडे, अपक्ष 984
(24)सुभाष विठ्ठल वानखेडे, अपक्ष 1400
(25)संतोष मारोती बोइनवाड, अपक्ष 1283
(26)पत्रकार प. सत्तार खाँ, अपक्ष 1399
(27)संदिप भाऊ निखाते, अपक्ष 1584
(28) संदेश रामचंद्र चव्हाण, अपक्ष 23690
एकुण मतदार : 17,33,729,  झालेले मतदान 11,53,274, नोटा – 4,242, बाद मते – अन्य 1,251, प्रदत्त मते -2
विजयी उमेदवार : हेमंत पाटील(शिवसेना )
     या निवडणूक मध्ये सुभाष वानखेडे नावाचे उमेदवारानी १०५०० मते मिळवीली…
बाळकडु पत्रकार |  गोपालराव सरनायक