वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार श्री.रामदास तडस हे काँग्रेस उमेदवार सौ.चारुलताताई टोकस यांचा पराभव करत १७४५०० मतांनी विजयी

बाळकडू वृत्तपत्र:- वर्धा जिल्हा
दि.२३/०५/२०१९
       वर्धा : देशभरात आगामी लोकसभा निवडणूकीत विविध पक्षातील उम्मेदवारात रस्सीखेच मजल चालत असतांनी आज येवू घातलेल्या निकालाकडे देशातील नागरीकांचे विशेष लक्ष दिसून आले आहेत. त्यातीलच वर्ध्यात पुन्हा कमळ उगवलाच चित्र दिसून आलेल आहे.
               वर्धा लोकसभा येथील भाजप उमेदवार श्री.रामदास तडस हे काँग्रेस उमेदवार सौ.चारुलताताई टोकस यांचा पराभव करत १७४५०० मतांनी विजय मिळविला आहे. रामदास तडस यांना ५२८५७८ व चारुलता ताई टोकस यांना ३५४०७८ असे मत प्राप्त झालेले आहे.
             रामदास तडस यांनी आपला विजयाचा श्रेय वर्धा लोकसभातील मतदार गण, मा.नरेंद्रजी मोदी व भाजप कार्यकर्ता यांचे परिश्रमाला जाते असे म्हटले. निवडून देणारे वर्धा जिल्हातील मतदारांचा विशेष आभार रामदास तडस यांनी मानले.
 _सौ. माधुरी यशराम घागरे_
बाळकडू प्रतिनिधी
९७६४९१३५११