राम रक्षा स्रोत्र आणि प्रभु श्रीराम यांची आरती करत लासलगांव मध्ये विजयोत्सव

बाळकडू वृत्तसेवा नाशिक जिल्हा
लासलगाव(ता निफाड)दि २३ मे २०१९
भाजप सेनेच्या अभूतपूर्व विजया नतंर लासलगांव येथील युतीच्या कार्यकर्तानी ढोल ताशाच्या गजरात, फटक्याची आतिशबाजी व पेड्याचे वाटप करत जल्लोष साजरा केला.सायंकाळी शिवाजी चौकात कार्यकात्यानी माजी आमदार कल्याणराव पाटील यांना पेढा भरवत विजायोत्सव साजरा केला.मिरवणुकीनंतर येथील श्रीराम मंदिरात राम रक्षा स्रोत्र आणि प्रभु श्रीराम यांची आरती करण्यात आली.
यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील,संतोष पलोड़,रवी होळकर,प्रकाश पाटील,शंतनू पाटील, राजेंद्र चाफेकर,राजू राणा,प्रमोद पाटील,दत्तूलाल शर्मा, बाळासाहेब टापसे,दत्ता पाटील,मयूर झांबरे,अरुण भांबारे,मनोज भावसार,भैया भंडारी,संदीप उगले,निलेश लंचके,गोटूशेठ बकरे,उत्तम वाघ, सोमनाथ गांगुर्डे आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो मजकूर
भाजप सेनेच्या अभूतपूर्व विजया नतंर लासलगांव येथील युतीच्या कार्यकर्तानी ढोल ताशाच्या गजरात, फटक्याची आतिशबाजी व पेड्याचे वाटप करत जल्लोष साजरा केला.
समीर पठाण बाळकडू पत्रकार
लासलगाव शहर प्रतिनिधी
९८२२१७१०८५