सुपरहिट “ठाकरे” चित्रपट. पहिल्या आठवड्यात ४० कोटींची कमाई. दुसऱ्या आठवड्यात सुद्धा प्रेक्षकांची गर्दी

बाळकडू वृत्तसेवा-दि.१/२/२०१९ “ठाकरे” चित्रपट पहिल्या आठवड्यामध्ये ४० कोटींची कमाई करून सुपरहिट ठरला आहे. तसेच आजपासून दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने पदार्पण केले

Read more