जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात, आनंदात संपन्न.. || बेलवाडी झाली विठ्ठलमय. || गोल रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा उपस्थित जनसमुदायाने ‘याची देही याची डोळा’ पाहिला. || इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रिंगण अश्वाचे पूजन. || “शेतकरी सुखी व्हावा, हेच विठूराया चरणी मागणे
जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात, आनंदात संपन्न.. बेलवाडी झाली विठ्ठलमय. गोल रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा
Read more