लेख : गोवर-रुबेला लसीकरण मोहीम

लेख : गोवर-रुबेला लसीकरण मोहीम >>वैभव मोहन पाटील (साभार)<< या महिन्यात सर्वत्र गोवर-रुबेला मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण हिंदुस्थाना गोवर या

Read more

मराठा समाजाला १६ टक्के दिलेले आरक्षण हा युती शासनाचा ऐतिहासिक निर्णय- शंभूराजे देसाई

बाळकडू वृत्तसेवा कराड दि.२९/११/२०१८  महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेले राज्यातील सकल मराठा समाजाचे गत दोन वर्षापासून मागणी असणारे मराठा

Read more

उद्धव ठाकरे यांच्या आश्वसानानंतर मराठा बांधवांचे उपोषण मागे

बाळकडू | दि.२९/११/२०१८ सौजन्य सामना मुंबई  :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाने आपले उपोषण मागे

Read more

नारायणगांवाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध – सरपंच योगेश पाटे

नारायणगांवाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध – सरपंच योगेश पाटे  सतिश पाटे । जुन्नर विधानसभा प्रतिनिधी नारायणगाव, ता : जुन्नर, जि. पुणे. दि. २८/११/२०१८ नारायणगावयेथीलग्रामपंचायतीचीग्रामसभा ग्रामपंचायतप्रांगणामध्येदि२८नोव्हे. २०१८ रोजीआयोजितकरण्यातआलीहोती, यावेळी नारायणगावच्यासर्वांगीणविकासासाठीमी कटिबद्धअसल्याचेप्रतिपादनसरपंचयोगेशपाटेयांनीकेले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सरपंच योगेश पाटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे कामकाज सुरु करण्यात आले यावेळी मागील कामकाजाचे वृत्तांत वाचून कायम करण्यात आले. पत्रव्यवहाराचे वाचन करणे, स्वच्छ भारतअभियान राबविणे, प्लास्टिक बंदी अभियान राबविणे, दुष्काळ निवारणेसाठी टंचाई आराखडा तयार करणे, सन २०१९-२० चेअंदाज पत्रकास मंजुरी देणे फेरआकारणी करणे, विविध विकास कामांबाबत चर्चा करणे व ऐनवेळी मान्यवर अध्यक्षांचे परवानगीने येणाऱ्या विषयांवर सविस्तर चर्चा करणेत आली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी संजय कुमकर यांनी पशुसंवर्धन विभागामार्फतच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनतर कृषी अधिकार गाडेकर सो. यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली, प्राथमिक आरोग्य केंद्रवारूळवाडीच्या आरोग्य अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी रुबेला व गोवर लसीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले, गावकारभार तलाठी श्री. सोनावणे यांनी विविध योजनेचे माहिती दिली,७/१२ऑनलाईन काम चालू असुनी काही दुरुस्ती असल्यास तात्काळ मदत केली जाईल असे आश्वासन दिले. गावकारभार श्री.सोनावणे यांचे काम चांगले असल्यामुळे त्यांचे कडील इतर ठिकाणांचे चार्ज काढून त्यांना पूर्णवेळ  नारायणगाव-वारूळवाडीसाठी नियुक्त करणेबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. प्राथमिक शिक्षक श्री. महादेव खैरे यांनी ग्रामपंचायत नवनिर्वाचित कार्यकारी मंडाळाचे आभार मानताना ग्रामपंचायत नारायणगावमुळे अंगणवाडी व जि.प.प्राथमिक शाळेच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगितले. रामकृष्ण सेवा मंडळ यांनी नुकताच नारायणगाव मध्ये भागवत कथा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये खर्चवजा जाऊन वर्गणीमधील ३ लक्ष रुपयांचा धनादेश मंडळाच्या वतीने श्री.बाळासाहेब पाटे यांनी मुक्ताबाई व काळोबा देवस्थानच्या सभागृह बांधकामासाठी अध्यक्ष एकनाथ शेटे व डी.के.भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केले तसेच एम.एस.इ.बीचे वायरमेन यांनी

Read more

माजलगावात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे शिवसेनेकडून स्वागत

बाळकडू | सचिन दळवी माजलगांव जिल्हा बीड माजलगावात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे शिवसेनेकडून स्वागत माजलगाव दि.२८-प्रतिनिधी-बंजारा समाजाच्या बैठकीसाठी माजलगाव

Read more

कळवण येथे कांद्याच्या योग्य दरासाठी कळवणला सर्व पक्षिय रास्तारोको .

कांद्याच्या योग्य दरासाठी कळवणला सर्व पक्षिय रास्तारोको .. प्रशाकिय इमारतीच्या पायरीवर कांद्याचे टॕक्टर ओतुन केला निषेध व्यक्त .. ललित आहेर

Read more

पनवेल तालुका पदाधिकारी यांची बैठक संपन्न .. संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांचे मार्गदर्शन

बाळकडू | नंदू वारुंगसे उत्तर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री.दत्ताजी दळवी साहेब व रायगड(पनवेल)जिल्हा प्रमुख श्री.शिरीष घरत साहेब,यांच्या सूचनेनुसार पक्ष

Read more

निमकर्दा – खंडाळा रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा.अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल:

निमकर्दा – खंडाळा रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा.अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल:- * युवासेना बाळापूर तालुकाप्रमुख महेश मोरे* बाळापूर :- तालुक्यातील निमकर्दा

Read more