योगेंद्र गोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलडाणा शहरातून काढण्यात आली भव्य मोटारसायकल रॅली.

*बुलडाणा वृत्तसेवा*
दि.२५ मे
*बुलडाणा भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री योगेंद्र गोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलडाणा शहरातून काढण्यात आली भव्य मोटारसायकल रॅली.*
आज सकाळी बुलडाणा शहरातून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते औचित्य होते ते भाजपा चे तरुण तडफदार युवा नेतृत्व श्री योगेंद्र जी गोडे उपाख्य मुन्नाभाऊ यांच्या वाढदिवसाचे, या रॅलीत शहरातील तसेच ग्रामीन भागातील शेकडो कार्यकर्ते सभागी झाले होते.
भाऊंच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा व मोताळा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
*बाळकडू प्रतिनिधी*
*धनंजय शेळके,बुलडाणा*