भाजपा शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांचा  बाळापूरात फटाके फोडून जलोष

बाळकडू वृत्त:-अकोला जिल्हा
  बाळापूर:-दि 23 देशभरात भाजपा युतीने मारलेली जबरदस्त मुसंडी तसेच अकोल्याचे खा संजय धोत्रे हे चौथ्यादा 2 लाख 50 हजारांच्या आघाडी घेऊन विजयी झाल्याबद्दल बाळापूर शहरात भाजपा  शिवसेना युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप केली
    यावेळी भाजपा पदाधिकारी प्रकाश श्रीमाळी,दीपक हिरळकर,महेंद्रसिंग ठाकूर,प्रदून्यकुमार शाह,प्रतिकांत शाह,बाबूजी शर्मा,भागावनसिंह ठाकूर ,शमरावजी शेलार,अशोक मंडले, ज्ञानेश्वर शेंडे,ब्रिजमोहन मन्द्रेले,मोहन धरमठोक,रमेश लोहकरे,दत्तात्रय धानोकार,भगतसिंह ठाकूर,बंडू यादगिरे,गणेश भाजीपाले,गणेश धोपटे,कैलास सरवरे,सुनील वानखडे ,सुभाष मेसरे,आकाश हिरळकर,पवन रंभापुरे,शाम देशपांडे,प्रसाद कंझरकर,आशिष रोकडे,राजेश सोनोने,दिनेश सोनोने ,अब्बारखान सगीर अहेमद ,अतउल्हाखान,रवी वखरे,बंटी हलवाई,पवन पुरोहित,शिवपालसिंह ठाकूर,राजू जाधव,वैभव गुजराथी इत्यादी उपस्थित होते
बाळकडू पत्रकार:-आनंदकुमार बहुरूपे
मो:-9922643346,8788808144